-->
BLANTERWISDOM101

वाटदिवासच्या शुभेच्या | Birthday Messages In Marathi | Marathi Birthday Status

आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे Happy Birthday Wishes In Marathi भाषे मध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.
जर तुम्हाला हि Happy Birthday Wishes In Marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र, परिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.
Birthday Messages In Marathi,wishes,marathilok.com,Marathi Birthday Status Sms
Marathi Birthday Wishes Sms

आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेलीतुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारंप्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं 
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाहीपण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच, पणआमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक सणहोऊ दे हिच सदिच्छा.
. 

Marathi Birthday Wishes Message


वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश,आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो,आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,आई तुळजा भवानीआपणास उदंड आयुष्य देवो,याच आमच्याकडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! 



आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो । वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 


शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी, कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे.तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा.



Happy Birthday SMS in Marathi



प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल, खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुलवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!



जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा..शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे हिच सदिच्छा … 



नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 

Birthday Messages In Marathi



सप्तरंगी इंद्रधनूची प्रतिमा तुमचे जीवन, प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता त्याचे मनअसाच सदैव वसंत ऋतू फुलो तुमच्या अंगणी, याच शुभेच्या आमच्या ओठी तुमच्या वाढदिनी 



फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठीअंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठीआनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ गाऊ लागतंआपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतंया दिवसाची हाक गेली दूर सागरावरतीअन आज किनाऱ्यावर आली शुभेच्यांची भारती 


तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेलाप्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला 


प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावोतुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. 



तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असतेओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते 


Wishes,Quotes,Status


व्हावास तू शतायूषी, व्हावास तू दीर्घायुषीही एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठीवाढदिवसाच्या शुभेच्छा ! 



वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेटपण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट 



वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुनसंपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाययशस्वी व औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 


नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावंवाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं



 तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैवआनंददायी ठेवत राहोआणि या दिवसाच्याअनमोल आठवणीतुझ्या हृदयात सतत तेवत राहोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारेआणि काही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
Marathi Birthday Status
आज तुझा वाढदिवसवाढणार्या प्रत्येक दिवसागणिकतुझं यश, तुझं ज्ञान आणितुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावोआणि सुखसमृद्धीची बहारतुझ्या आयुष्यात नित्य येत राहोवाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा...


वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
मुलींमधे #dashing_boy
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
या नावाने प्रसिद्द असलेले
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील
तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !!
तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं,
परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.
तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास
प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा .. अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…
आनंद प्रत्येक #क्षणाचा #तुझ्या वाटेला यावा* *फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या #जीवनात दरवळावा* *#सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे* *#हास्याचा #गुलकंद तूझ्या #जीवनात #रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी #आनंदाचाच यावा. #वाढदिवसाच्या #गोड #गोड #शुभेच्छा..
आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही_आणि #किंमत_करायला #कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. 
जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..

तेरे जैसा यार कहा..
कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
आपणांस वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा..

केला तो #नाद झाली ती #हवा भावाचा #चढाला #150 CC ची #
कडक रे #भावा तुच आहे #छावा
भावाची #हवा.. आता तर #DJ च #लावा
#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा….. उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि आमचे लाडके…. #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. #🎂हॅपी बर्थडे #💐इतर शुभेच्छा …

1.Marathi Birthday wishesh

birthday wishes marathi,marathilok.com
Birthday wishes marathi

2.Marathi Birthday wishesh

Happy Birthday Wishes In Marathi For Friend
Happy Birthday Wishes In Marathi For Friend

3.Funny Birthday Wishes In Marathi

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi
4.Happy Birthday Wishes In Marathi

Funny Birthday Wishes In Marathi For Friend
Funny Birthday Wishes In Marathi For Friend

5.Happy Birthday Wishes In Marathi For Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother 

6.Tapori Birthday Wish In Marathi

tapori Birthday Wish In Marathi,marathilok.com
Tapori Birthday Wish In Marathi

7.Tapori Birthday Wish In Marathi Font

Tapori Birthday Wish In Marathi Font
Tapori Birthday Wish In Marathi Font 

8.Birthday Wishes To brother Marathi

Birthday Wishes To brother Marathi


9.Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend 

10.Happy Birthday Wishes In Marathi For Friend

Happy Birthday Wishes In Marathi For Friend
Happy Birthday Wishes In Marathi For Friend

11.Happy Birthday Wishes In Marathi For Friend

Happy Birthday Wishes In Marathi For Friend
Happy Birthday Wishes In Marathi For Friend

12.Happy Birthday Wishes In Marathi For Friend 

Happy Birthday Wishes In Marathi For Friend
Happy Birthday Wishes In Marathi For Friend 



13.birthday wishes to a friend in marathi

Happy Birthday Wishes In Marathi For Friend
Happy Birthday Wishes In Marathi For Friend 

14.Happy Birthday Wishes In Marathi For Friend

Happy Birthday Wishes In Marathi For Friend
Happy Birthday Wishes In Marathi For Friend
Share This :

0 comments