-->
BLANTERWISDOM101

Marathi Attitude Status For Whatsapp

Marathi Attitude Whatsapp Status
Marathi Attitude Whatsapp Status
Marathi Attitude Whatsapp Status समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  काहीजण त्यातुन मोती उचलतात,  काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती'च्या मागे विकारातली 'वि' जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं"
मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.
जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. 
मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. 
नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते... 
शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!! 
मानलं की तू "राणी" आहेस... पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा "राजा" मी नाही... 
 ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.
अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात...
पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी...
सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!
आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ....
लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत.... कारण... प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही...
कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे...
माझी आवड असावी तुझी आवड....... जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड...
मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता...!
प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते...
कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.
कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी "गाजवलेले' असतात,
काही "गाजवत' असतात,
आणि काही "गाजवणार' असतात..!
मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ...!
म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!
आपला DP भारी, आपला STATUS भारी..... च्यामायला आपलं सगळच लई भारी...
Share This :

1 comments