-->
BLANTERWISDOM101

नवीन शुभेच्या | Marathi Happy Birthday Wishes Sms

Marathi Birthday Wishes Sms Marathilok.comआपल्यासाठी असेच भरपूर मनोरंजन आणि Birthday Wishes घेऊन येत आहे .तरी आपण Page ला  Bookmark करून ठेवा.
Marathi Happy Birthday Wishes Sms
Marathi Happy Birthday Wishes Sms
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावंवाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्यापावसात भिजावं.

नात्यातले आपले बंध

कसे शुभच्छांनी बहरुन येतातउधळीत रंग सदिच्छांचेशब्द शब्दांना कवेत घेतात.

तुझ्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुला सदैवआनंददायी ठेवत राहोआणि या दिवसाच्याअनमोल आठवणीतुझ्या हृदयात सतत तेवत राहोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुला सदैवआनंददायी ठेवत राहोआणि या दिवसाच्याअनमोल आठवणीतुझ्या हृदयात सतत तेवत राहोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठीवाढदिवसाच्या शुभेच्चा!

तुझ्या वाढदिवसाची भेटम्हणून हे एकच वाक्यमी तुला विसरणंकधीच नाही शक्य !!वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा

Marathi Happy Birthday Wishes Sms
काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेहअगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनीआपली सारी स्वप्नं साकार व्हावीआजचा वाढदिवस आपल्यासाठीएक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीनेआपलं आयुष्यअधिकाधिक सुंदर व्हावं
हीच शुभेच्छा!

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेचपुढील जन्मातदेखील उपयोगी पडतातबाकीसारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या याशुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुनसंपुर्ण डबाच तुझ्यासाठीपाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातअस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरुम्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अंनतक्षणातला असाच एक क्षण.हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षणएक सण होऊ दे हिच सदिच्छा..!

 वाढदिवसाच्या शुभेच्छा
द्यायला झाला वेट.पण थोड्याच वेळातत्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.


आज तुझा वाढदिवसवाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिकतुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावोआणि सुखसमृद्धीची बहारतुझ्या आयुष्यात नित्य येत राहोवाढदिवसाच्या अगणित शुभेच्चा

आजचा दिवस आमच्यासाठीहीखास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आज ** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो, माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो. प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा, कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. देवाने तुला इतकी खुशी द्यावी, की तु एका दुःखासाठी तरसावी. आज देवाला हात जोडूणी सांगतो, तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास तर माझे प्राण आनंदाने घ्यावे..... वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावेसूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावेतुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबरानेसाथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखरानेबागडावे तू नभी उंच उडावे तूबनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Happy Birthday Wishes Sms

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
या सुखी आणि समृद्ध परिवाराचातुम्हीच तर खरा मान आहात.बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्याफुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्वजीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्तईश्वरचरणी प्रार्थना !

तुझा वाढदिवस
आमच्यासाठी जणुपर्वणीच असते!ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.एक नवीन स्वप्न घेऊन येतो.जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..... !कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.!...तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..... ..

Share This :

1 comments